फटाके, डान्स, मिठाईचं वाटप; मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला
1105 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करासरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य करुन पहाटे जीआर काढला. बीडमधील मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. फटाके, डान्स, मिठाईचं वाटप करत मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला.