NCP नेते बबन गित्तेंकडून 'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' फेम साईराजचा सत्कार आणि कौतुक!
1287 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
'आमच्या पप्पांनी गणपती आणला…' हे एका शाळकरी चिमुकल्याचं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. ही इन्स्टा रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांनी 'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' फेम साईराज केंद्रे यांची भेट घेतली. यावेळी बबन गीते यांनी त्याचा सत्कार करून त्यांचं कौतुक केलं आहे.