ना शक्तीप्रदर्शन, ना जाहीर सभा; साधेपणानं बजरंग सोनवणे उमेदवारी अर्ज दाखल करणार
1152 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२२ एप्रिल रोजी बीड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.कोणत्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन किंवा जाहीर सभा यावेळी घेण्यात येणार नसल्याचं सोनवणेंनी सांगितलं.जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता, त्यांचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सोनवणेंनी सांगितलं.