पंकजा मुंडेंचे लोकसभा लढवण्याचे संकेत, समर्थकांना भावनिक साद
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मी कुठेही गेले तरी तुम्ही माझ्यासोबत आहात का असा सवाल पंकजा मुंडेंनी समर्थकांना केला.वनवास हा पाच वर्षाचाच असावा असं पंकजा मुंडे म्हणाल्या.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे यांचे मोठे विधान केलं आहे.स्वाभिमानाची लढाई कधीच सोडायची नाही म्हणत पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकीय रणामध्ये उतरण्याची घोषणा केली.