जंगी स्वागतानंतर सभा गाजवली, पण प्रीतम मुंडेंवर बोलताना पंकजांचा कंठ दाटला
1162 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रथमच पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धामणगाव येथे पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत करण्यात आलं.भाषणात बोलताना प्रीतम मुंडेंविषयी बोलताना पंकजा मुंडेंचा कंठ दाटला.पंकजा मुंडे यांनी प्रीतम यांच्या कामाचं कौतुकही केलं.