केशर काकूंची आठवण सांगितली, शरद पवारांनी संदीप क्षीरसागरांची पाठ थोपटली
1070 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं स्वाभिमानी सभा घेतली.या सभेला शरद पवार यांनी हजेरी लावून संबोधित केलं.भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांनी केशर काकूंची आठवण सांगितली.संदीप क्षीरसागरांचंही यावेळी शरद पवारांनी कौतुक केलं.