पांडुरंगा, बळीराजावरचं संकट दूर कर; खास भेट अर्पण करून शेतकरी पुत्राचं साकडं
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सध्या महाराष्ट्रभरातून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक यांचे प्रस्थान झाले आहे.श्रीकांत गदळे यांनी शेतकरी बांधवांसाठी अनोख्या पद्धतीने विठुरायाच्या चरणी साकडं घातलं आहे.विठुरायासाठी चंदन आणि सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची एक वीट तयार केली आहेही वीट पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अर्पण देखील करणार आहेशेतकऱ्यांवरील संकट दूर कर असं साकडं श्रीकांत गदळे पंढरीनाथाला घालणार असल्याचं सांगितलं आहे.