मारहाण केल्याचा जिल्हाप्रमुखांचा दावा खोटा? सुषमाताईंनी थेट फेसबुक लाइव्ह करून घटना सांगितली
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवांनी मारहाण केल्याचा दावा सुषमा अंधारेंनी फेटाळला आहे. सुषमाताईंनी थेट फेसबुक लाइव्ह करून सगळी घटना सांगितली. अप्पासाहेबांचे आरोप ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.महाप्रबोधन यात्रेला गालबोट लागावं म्हणून हे सगळं रचल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.बीड शहरात 20 मे रोजी होत आहे.पारस नगरीत सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे गेल्या असताना गोंधळ झाल्याच म्हटलं जात आहे.