बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी गमावले प्राण
1556 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करासिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. २३ मे रोजी सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी बस पुण्याहून मेहकरला जात होती. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.जखमींना तातडीने सिंदखेड राजा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.