जाळपोळ करु नका, आरक्षण मिळणार; रक्तदान करुन बच्चू कडूंचं जरांगे पाटलांना समर्थन
1075 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. बच्चू कडूंनीही रक्तदान करुन जरांगेंना समर्थन दिलं. रक्तदान करुन बच्चू कडूंनी जरांगेंना पाणी प्यायची विनंती केली.