शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याने रडवलं; जिनिंग-प्रेसिंग उद्योग धोक्यात, तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ
1073 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएकेकाळी राज्याचे वैभव आणि बळीराजाचे नगदी पीक म्हणून पांढरे सोनं अर्थात कापूस पिकाची ओळख होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर... एकेकाळी कॉटन सिटी म्हणून आपली ओळख जपून होतं. त्याच पांढऱ्या सोन्याला आता उतरती कळा लागली आहे का? हा प्रश्न समोर येतोय... कापसाला योग्य भाव मिळत नाहीये... त्यात दरवाढीच्या अपेक्षेने बळीराजाने हक्काचं पीक घरात साठवून ठेवलंय त्यामुळे राज्यातील जिनींग आणि प्रेसिंग उद्योग देखील ठप्प झालाय......