फडणवीस लेह लडाखमध्ये असल्याने अन् अजित दादांना ताप असल्याने ते आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित : मुख्यमंत्री
1191 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबुलढाणा जिल्ह्यामध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यानंतर त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही. देवेंद्र फडणवीस लेह लडाख मध्ये असल्याने आणि अजित दादांना ताप असल्याने ते येवू शकले नाही. आमच्या मध्ये कुठलेही वाद नाहीत आणि कुठलाही आमच्यात गैरसमज करू नये, असंही शिंदे म्हणाले.