पाऊले चालती पंढरीची वाट; श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
1236 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराश्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. हजारोंच्या संख्येनं भाविक पालखी सोहळ्यात जमले आहेत. महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री शेत्र पंढरपूर पोहोचणार आहे. दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून ६०० ते ७०० पताकाधारी वारकरी असणार आहेत. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे.