संजय गायकवाड माघार घेतील आणि माझ्या प्रचाराची जबाबदारीही सांभाळतील | प्रतापराव जाधव
1024 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहायुतीच्या वतीने शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली.शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय.संजय गायकवाड हे चार तारखेला आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील व ते माझा प्रचार करतील असं जाधव म्हणाले.तसंच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत होत आहे असा टोलाही विरोधी उमेदवाराला लगावला.