हिंदुत्व अन् बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे, शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच | संजय गायकवाड
1423 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असं संजय गायकवाड म्हणाले. हिंदुत्व अन् बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत, असं संजय गायकवाड म्हणाले. आमचा हक्क आम्ही सोडणार नाही, मेळावा शिवतीर्थावर घेणार; असं संजय गायकवाडांनी ठणकावून सांगितलं.