आमचा खंदा कार्यकर्ता गेला, मोठी झळ बसणार; यशोमती ठाकूर यांनी केलं धानोरकर कुटुंबियांचं सांत्वन
1150 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाराष्ट्र काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकरांच्या अकस्मित निधनाने कुटुंबियांसह पक्षावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज (३१ मे) यशोमती ठाकूरांनी बाळू धानोरकरांचं अंत्यदर्शन घेत पत्नी, आईसह कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे.आमचा खंदा कार्यकर्ता गेला, आमच्यासाठी हा अतिशय मोठा धक्का आहे, कार्यकर्त्यांना मोठी झळ बसल्याचं ठाकूर म्हणाल्या.