अब्दुल सत्तारांच्या मुलाचा विवाह सोहळा, मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक बड्या नेत्यांची हजेरी
2082 views
chhatrapati sambhajinagar चे व्हिडिओ सबस्क्राईब करामंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा विवाह थाटात पार पडला. या विवाहसोहळ्यास मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. मंत्र्यांच्या फोटोसेशनवेळी गिरीश महाजनांचा तोल गेला. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त चर्चेत आहे.
chhatrapati sambhajinagar|Curated by Jayati Shivagan|TimesXP MaharashtraUpdated: 20 Nov 2023, 8:12 am