अंबादास दानवे नाराज? लोकसभेसाठीही इच्छुक, चंद्रकांत खैरेंवर टीका; उद्धव ठाकरेंच्या कोर्टात चेंडून
1054 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराछ.संभाजीनगरातील ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये वाद अन् एकमेकांबद्दल नाराजी असल्याचं पाहायला मिळालं.एकीकडे दानवे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, दुसरीकडे चंद्रकांत खैरे एकांगी निर्णय घेत असल्याचा.......आरोपही होत असताना खैरेंनी आता याबाबतच स्पष्टीकरण दिलं आहे.