जो गद्दारी करतो, स्वत: चा पक्ष फोडतो, चमचेगिरी करतो तो कसा जाणता राजा होईल?, दानवेंची शिंदेंवर टीका
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महायुतीचे घटक पक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले, की देशात जातीचे राजकारण तापतं आहे.ज्यांच्याकडे पैसा आणि जात मोठी आहे, त्यांना उमेदवारी दिली जाते आहे.त्याचबरोबर सोनिया गांधी यांची गुलामी स्वीकारून नाण्याची गारगोटी करून घेतल्याचे बावनकुळे म्हणाले.या सगळ्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते दानवेंसोबत संवाद साधलाय प्रतिनिधी सुशील राऊत यांनी...यावेळी बोलताना दानवेंनी मोदी सरकार, शिंदे सरकारवर, बावनकुळेंवर टीका केली आहे.