भर सभेत अंबादास दानवेंचं देहदान करण्याची घोषणा; सर्वांकडून कौतुक
1017 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराछत्रपती संभाजीनगर मध्ये अवयव दान जनजागृती अभियान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.अवयवदान जनजागृती करताना अंबादास दानवेंनी देहदानाची घोषणा केली आहे. कार्यक्रमाच्या बॅनरचे अनावरण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं.