पोलीस मागे लागलेल्या ट्रकने ओव्हरटेक केलं; चिमुकल्यानं अपघाताचा घटनाक्रम सांगितला
1342 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासमृद्धी महामार्गावार पुन्हा अपघात झाला. सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. या अपघाताचा घटनाक्रम चिमुकल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला.