पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या, पत्नी पीडितांकडून वटपौर्णिमेपूर्वी पिंपळपौर्णिमेचा घाट
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
हाच पती सात जन्म हाच पती मिळो यासाठी महिला वटपौर्णिमा साजरी करतात.पत्नी पीडित पुरुषांनी मात्र भांडखोर पत्नी नको म्हणून पिंपळपौर्णिमा साजरी केली.पत्नी पीडित पुरुष आश्रम करोडी येथे मागील पाच वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा साजरी केली जातेय.पिंपळास साकडे घालून आश्रमाच्या वतीने पत्नी पीडित पिंपळाची मनोभावे पूजा करून गार्हाणे मांडले.