वंचितसोबत एमआयएम युती करणार? इम्तियाज जलील यांनी स्पष्टच सांगितलं
1094 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करावंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगरमधून लढण्यास इच्छुक आहे.यावर मी वंचित आणि एमआयएमचा खासदार आहे असं इम्तियाज जलील म्हणाले.वंचित आणि एमआयएमनं एकत्र लढावं अशी माझी इच्छा आहे असं जलील म्हणाले.एकेकाळी कट्टर शत्रू एकत्र आले मग आम्ही एकत्र येऊच शकतो असं जलील यांनी सांगितलं.महाराष्ट्रात एमआयएम ६ जागांवर उमेदवार देणार असल्याचंही जलील यांनी सांगितलं.मोठ्या पक्षांचं जागा वाटप झालं की आम्ही आमचे पत्ते उघडू असं जलील म्हणाले.अनेक आमच्या संपर्कात असून त्यांना पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर ते आमच्यासोबत येतील असंही जलील म्हणाले.