मराठा आरक्षणासाठी तरुणानं आयुष्य संपवलं, सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी
1382 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर गाजत असताना तरुण आत्महत्या करत आहे.२८ वर्षीय गणेश काकासाहेब कुबेर यांन मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आयुष्य संपवले.ही घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आपतगाव येथे घडली आहे.गणेशने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये असा मजकूर लिहिला होता.गणेश कुबेर या तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना कळतच मराठा बांधवांनी एकच गर्दी केली होती.गुणरत्न सदावर्ते याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी नातेवाईक व गावकऱ्यांनी केली आहे.