मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय; पृथ्वीराज चव्हाणांचा संताप
1457 views
chhatrapati sambhajinagar चे व्हिडिओ सबस्क्राईब करापृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणावरुन शिंदे-फडणवीसांवर संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय; असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. 2018 साली फडणवीसांनी दिलेलं आरक्षण फसवणूक करणारं होतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
chhatrapati sambhajinagar|Curated by Shantanu Kulkarni|TimesXP MaharashtraUpdated: 11 Sept 2023, 2:56 pm