जयंत पाटील महायुतीत येणार होते, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला; संजय शिरसाटांचा दावा
1048 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला.राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अजित पवार गटात येतील,असं संजय शिरसाट म्हणाले.जयंत पाटील शरीराने शरद पवारांसोबत तर मनाने अजितदादांबरोबर असल्याचंही शिरसाट म्हणाले.जयंत पाटील येणार होते, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, असाही दावा शिरसाट यांनी केला.