दागिने आणि पैशांसाठी नवरीने केले सात लग्न; मोठे रॅकेट उघड
1007 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहा फोटो नीट पाहा या फोटोतल्या सुंदर नवरीनं गेल्या दीड महिन्यात तब्बल सात जणांसोबत लग्न केलं. तेही फक्त दागिने आणि पैशांसाठी. नाव ममता पाटील.. जळगाव जिल्ह्यात राहणारी. मुलाचे लग्न होत नसलेले त्रस्त कुटुंब शोधायचं आणि चार ते पाच लाखात लग्न उरकायचं आणि दुसऱ्या दिवशी पैसे दागिन्यांसह फरार व्हायचं..हा त्यांचा व्यवसाय किंवा असल्ल धंदा.