Uddhav Thackeray and Sharad Pawar : Girish Mahajan यांच्या चॅलेंजवर कार्यकर्त्यांचं सडेतोड उत्तर
1287 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी, यासोबतच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं.असं आव्हान राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलं आहे.उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना भाजपने पहिल्यांदाच खुलं चॅलेंज दिलं आहे.गिरीश महाजनांच्या खुल्या चॅलेंजवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.