मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत; मंत्रिमंंडळ बैठकीसाठी एकनाथ शिंदेंचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन
1362 views
chhatrapati sambhajinagar चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्रिमंडळ बैठक छ. संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगर विमानतळावर दाखल झाले आहेत.एकनाथ शिंदे यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत करण्यात आले.
chhatrapati sambhajinagar|Curated by Jayati Shivagan|TimesXP MaharashtraUpdated: 16 Sept 2023, 9:50 am