Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
मुलं आहेत पण पाहत नाहीत, निराधार वृद्ध दाम्पत्याला हवा मायेचा हात !
धाराशिव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
हे आहेत धाराशिव शहरातील माणिक चौक परिसरात गेल्या अनेक वर्षा पासून शिलाईचा व्यवसाय करणारे साधू शिंदे. त्यांची पत्नी सुमित्रा शिंदे यांच्यासोबत ते या पत्र्याच्या घरात गुजराण करतायत.त्यांना दोन मुले व दोन मुली असताना देखील ते त्यांना कोणी सांभाळत नसल्यामुळे ते निराधारचे जीवन जगत आहेत. ते मुळचे बीड जिल्ह्यातील असून १९७२ सालातील दुष्काळामध्ये धाराशिव शहरात येऊन मोलमजुरी करीत होते. तेव्हापासून ते आजतागायत धाराशिव येथेच राहतात.