ओमराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना कैलास पाटलांना भोवळ, टीका करताना आरोग्य मंत्र्यांची जीभ घसरली
धाराशिव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना....काढलेल्या रॅलीत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना ४२ डिग्री वातावरणात भुवळ आली होती.माझं वय ६५ आहे, परंतु मला काही झाले नाही आणि याला भुवळ आली.दिवस गेली की काय म्हणून भुवळ आली?, असा टोला आरोग्यमंत्र्यांनी आमदार कैलास पाटलांना लगावला.