रंगीबेरंगी कंदील अन् लक्ष्मीच्या मूर्ती; धुळे बाराजपेठेत उत्साहाचं वातावरण
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी सणाची ओळख आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. यातून लाखो रुपयांची उलाढाल बाजारपेठेत आहे.