धुळ्यात नारळाची बाग फुलवली, फळ पिकातून मजूर मुक्त शेतीचा प्रयोग
1171 views
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधुळे तालुक्यातील कुसुंबा येथील शेतकरी गणेश चौधरी यांनी प्रयोगशील शेतीतून दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या नारळाच्या झाडांची लागवड केलीये. पारंपरिक पिकांना फाटा देत नारळाच्या शेतीतून आपण मजुरमुक्त शेतीचा प्रयोग केलाय. गणेश चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या अनोख्या प्रयोगातून वाफा खाचा यंत्राची निर्मिती केली होती, यानंतर गणेश यांनी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आपल्या तीन एकर शेतात नारळाच्या झाडांची लागवड केली आहे.