पारंपरिक गीत गात कांद्याची लागवड; योग्य भाव देऊन दिवाळी गोड करा, शेतकऱ्यांची मागणी
1282 views
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएकीकडे ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता येणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून दुसरीकडे रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकऱ्यांनी सुरु केलीय. या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कांदा लागवडीचे काम सुरू आहे. शेतात अहिराणी भाषेतील विविध पारंपारिक गीते म्हणत महिला शेतमजुरांकडून शेतीची कामं सुरू आहेत.