सांगवी गावात एकीकडे तणावपूर्ण वातावरण तर दुसरीकडे मुलांनी ठेवला समाजापुढे आदर्श
1180 views
धुळे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात काल सायंकाळी एका समाजाचे बॅनर पाडण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. जमावाकडून शिरपूर तालुक्यातील तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली, घटनेनंतर गावात एकीकडे तळाव पूर्ण वातावरण निर्माण झालेले असताना दुसरीकडे याच गावातील शाळा मात्र नियमितपणे भरल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय दिसून आली.