देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर; नागरिकांशी आपुलकीचा संवाद
गडचिरोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी विकासकामांचा आढावा घेतला. अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आपुलकीचा संवाद साधला . नागरिकांनीही फडणवीसांसोबत दिलखुलास चर्चा केली, फडणवीसांना पाहताच महिलांनी तर समस्यांची लिस्टच वाचून दाखवली. महिलांच्या समस्या ऐकून घेतं त्या दूर करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलं आहे.