हिंगोलीत पीकविमा कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; धडा शिकवत पोलिसात गुन्हा दाखल
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
हाताळा गावात शेतकऱ्यांकडून पिकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली. पैसे वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी हात बांधले. कर्मचाऱ्यांना पोलिस स्टेशनमध्ये दाखल करत ग्रामस्थांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.