मुंबई झुकवून आलो; गावी परतताच मराठा बांधवांचा विजयोत्सव, ढोल-ताशे, फटाके अन् फुगड्यांचा फेर
1163 views
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याच्या आनंदात समाज ........जल्लोष साजरा करत आहे.याच पार्श्वभूमीवर, हिंगोलीच्या वरुड देवी गावातील मराठा बांधव मुंबईवरून परतले असताना मराठा...... बांधवांची गावामध्ये विजय मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशाच्या निनादात...... गावामधून आनंदोत्सव साजरा केला गेला, या आनंदात महिलांनीही फुगड्या खेळल्या.