गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच आमदार संतोष बांगरांनी ह्यात सहभाग घेतला. गुरुवारी (२९ सप्टेंबर) रात्री हिंगोलीतील मानाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत संतोष बांगरांचं बेफाम नृत्य केल्याचं दिसलं. ढोल-ताशावर लेझीमच्या गजरात तल्लीन होत आमदार बांगरांनी केलेल्या या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
hingoli|Curated by Komal Acharekar|TimesXP MaharashtraUpdated: 29 Sept 2023, 11:37 am