आमदार बांगरांनी राम मंदिराच्या प्रतिकृतीची सोन्याची अंगठी, बाळासाहेब आणि एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेचं लॉकेट बनवलं
1809 views
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआमदार संतोष बांगर यांनी अयोध्येतील श्रीराम प्रभू यांच्या मंदिराची पूर्णाकृती सुवर्ण मुद्रिका बनवून घेतली आहे.अंगठीच्या स्वपरुपात ही सुवर्ण मुद्रिका आमदार बांगर यांनी बनवून घेतली आहे.२४ तास हे राम मंदिर आमच्या जवळ येथे हृदयामध्ये आहे असं बांगर म्हणाले.तसंच काही दिवसांपूर्वी त्यांनी एक सोन्याचं लॉकेट बनवून घेतलं आहे.या लॉकेटमध्ये एका बाजूला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व दुसऱ्या बाजूने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बनवून घेतली होती.