हिंगोलीत आमची लढाई वंचितसोबतच, बांगरांनी ठाकरे गटाला डिवचलं
1054 views
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली.बाबुराव कदम यांच्या प्रचारासाठी कळमनुरी शहरातून रॅली काढण्यात आली.यावेळी आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावत आला बाबुराव गाणं गात प्रचार केला.बाबुराव कदमच निवडून येणार असा विश्वास संतोष बांगरांनी व्यक्त केला.हिंगोलीत आमची लढाई वंचितसोबतच आहे असं म्हणत बांगरांनी ठाकरे गटाला डिवचलं.