बांगर हमारो जिवेती प्यारो, नवरदवाने आमदारासाठी गायलं गाणं
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
हिंगोलीत एका विवाह समारंभात संतोष बांगर उपस्थित राहिले. यावेळी नवरदेवानेच संतोष बांगर यांच्यावर गाणं गायलं. नवरदेवाने गाणं गायल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.