माझ्या दैवताशी पंगा घेऊ नका, जय भवानी, जय शिवराय घोषणा देतच राहणार; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा
1014 views
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नागेश आष्टीकरांच्या प्रचारासाठी आज (२४ एप्रिल)......केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, भाजपसह निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.जय भवानी, जय शिवराय! घोषणेवर आक्षेप घेणाऱ्या निवडणूक आयोगावर ठाकरेंनी सडकून टीका केली.जय भवानी, जय शिवराय! बिंधास्त बोला, कोण अडवतं बघतो, तसेच भवानी मातेपासून आपल्याला......कोण वेगळं करू शकतो, माझ्या दैवताशी पंगा घेऊ नका असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.