विरोध झुगारुन व्यवसायाला सुरुवात, वंदना कऱ्हाळे यांचा प्रेरणादायी प्रवास
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
ह्या आहेत हिंगोली जिल्ह्याच्या दिग्रस कराळे येथील वंदना प्रल्हाद कऱ्हाळे यांनी ग्रामीण भागातून लघू उद्योगांमध्ये पायावर स्वावलंबी पणे उमेदच्या माध्यमातून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या छोट्या व्यवसायामध्ये मागील एक ते दीड वर्षापासून पाऊल ठेवलय व यश प्राप्त केलंय. बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांना छोट्या व्यवसायाची कल्पना डोक्यात आली आणि लागलीच त्यातून आपला व्यवसाय सुरू केलाय. संबंध जिल्हाभरात गावोगावी लहान मुलांना आवडणारे पोंगे, मुरुक्कू असे पदार्थ आपल्या घरी बनवून त्याची व्यवस्थित पॅकिंग करून विक्री केली जातेय.