एकनाथ खडसेंची तब्येत ठणठणीत, जळगावातील निवासस्थानी पोहोचताच जोरदार स्वागत
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये खडसेंवर उपचार सुरु होते. एकनाथ खडसेंची तब्येत ठीक असून आज ते जळगावातील निवासस्थानी दाखल झाले.पुष्पवृष्टी अन् औक्षण करुन खडसेंचं निवासस्थानी स्वागत करण्यात आलं.