एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर टीका केली. वर्तमानपत्रात येण्यासाठी चंद्रकांत पाटील माझं नाव घेतात; असं खडसे म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी मी मदत केली अन् त्यांनीच षडयंत्र रचलं; असा आरोप खडसेंनी केला.
Curated by Jayati Shivagan|TimesXP Maharashtra|17 Sept 2023