एकनाथ खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार; डॉक्टारांनी सांगितलं नेमकं काय झालं?
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.खडसे यांना छातीत जळजळ होत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.पुढच्या उपचारासाठी एकनाथ खडसे मुंबईला रवाना होणार असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.