सगळ्यांचा फुफाटा होईल; उद्धव ठाकरेंवर बोलता बोलता गिरीश महाजन एकनाथ शिंदेंबद्दल भलतेच बोलून गेले
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देता देता मंत्री गिरीश महाजनांनी......एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानाने लक्ष वेधलं गेलं आहे.शिंदे गट, उबाठा कुठेच कुणी दिसणार नाही, सगळ्यांचा फुफाटा होईल, असं विधान महाजनांनी केलं. उद्धव ठाकरेंनी लेव्हल धरून बोलावं, ५० चे ५ झाले तरी रग गेली नाही असं सुनावतानाच अखेरीस......महाजनांनी शिंदेंचं नाव घेत टीका केली.