संजय राऊतांनी नगरसेवकाची निवडणूक लढवून दाखवावी, गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांचं आव्हान
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाविकास आघाडीच्या शक्तीप्रदर्शनानंतर महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत.जळगावात स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.तसंच स्मिता वाघ आणि रक्षा खडसे निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.