'संशयिताला आमच्या ताब्यात द्या, त्याच काय करायचं ते बघू', भडगावातील चिमुकलीच्या नातेवाईकांचा संताप अनावर!
1151 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करून. तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या अत्याचारासह तिच्या खूनाच्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. थेट फोनवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री संशयित आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन कुटुंबियांना दिले. संबंधितावर कठोर कारवाई होईल..एकदम कडक कारवाई होईल, असं आश्वासन दिलं.